#DheerajDhoopar #Studio #Entertainment #MaharashtraTimes<br />अभिनेता धीरज धूपर टीजीआयएफ स्टुडिओ मढ आयलंड येथे शूट करताना स्पॉट. कुंडली भाग्य' या मालिकेतून धीरज करणच्या भूमिकेतून प्रकाशझोतात आला होता. टीजीआयएफ स्टुडिओ बाहेर चाहत्यांना फोटोसाठी पोजिंग देताना दिसून आला.धीरजचे सोशल मीडियावर फॅन फॉलोइंग जास्त असल्यामुळे तो नेहमी चर्चेत असतो.