#sharadpawar #shrirampawar #interview #sharadpawarlive #ncp #uncutinterviewsharadpawar<br />महाविकास आघाडीच्या प्रयोगानं चकीत करणारे शरद पवार(sharadpawar) आता देशात समवाचिारी पक्षाचं समीकरण जुळवायच्या हालाचालीत केंद्रबिंदू ठरलेत. साडेपाच दशकं पवारांविना राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाचा विचार करता येत नाही. अशी अढळ मुद्रा उमटवणाऱ्या पवार यांची "सकाळ माध्यम समूहा'साठी संपादक संचालक श्रीराम पवार(shrirampawar) यांनी घेतलेली खास मुलाखत.