Surprise Me!

MIM Rally : एमआयएमची रॅली औरंगाबादहून मुंबईच्या दिशेनं येताना, पाहा ड्रोन शॉट्स

2021-12-11 1 Dailymotion

#MIMRally #MuslimReservation #ImtiyazJaleel #MaharashtraTimes<br />खासदार इम्तियाज जलील यांचा ताफा मुंबईच्या दिशेनं येताना हे ड्रोन शॉट्स आहेत... मुस्लिम आरक्षण, वक्फ बोर्डाच्या जमिनी अशा मागण्यांसाठी एमआयएमची रॅली निघाली असून एमआयएमची रॅली अडवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Buy Now on CodeCanyon