Surprise Me!

Mumbai : पवार, ठाकरे यांचं काळीज फक्त मराठ्यांसाठीच धडकतं का? ओवेसींचा हल्लाबोल

2021-12-11 0 Dailymotion

#MIMMorcha #MuslimReservation #StateGovernment #AsaduddinOwaisi#MaharashtraTimes<br />उठता बसता राष्ट्रवादाचा जप करणाऱ्या शिवसेनेला तिरंग्याचं एवढं वावडं का? आम्ही तिरंगा हातात घेणं गुन्हा आहे का? दलित आणि मुस्लिमांनी तिरंगा हातात घेतला तर यांची पोटदुखी वाटते. आता हे सरकार तिरंग्याच्या विरोधात झालं आहे. मुस्लिमांचा विरोध समजू शकतो. एमआयएमचा विरोध समजू शकतो. पण तिरंग्याचा विरोध का? असा सवाल त्यांनी केला.

Buy Now on CodeCanyon