Surprise Me!

Aurangabad l पोलिस ठाण्यासमोर फ्रि स्टाईल, बहिणीने बेदम चोपले भावाला l Sister beat brother l Sakal

2021-12-12 4 Dailymotion

Aurangabad l पोलिस ठाण्यासमोर फ्रि स्टाईल, बहिणीने बेदम चोपले भावाला l Sister beat brother l Sakal <br />वाळूज (जि.औरंगाबाद) : पुढील शिक्षणासाठी टीसी घेण्यासाठी आलेल्या मुलीला टीसी न देता, तू येथेच राहून शिक्षण घे, असे म्हणत मुलीला मामाकडे जाण्यास मज्जाव करत मुलीसह भावाला बहिणेने बेदम चोपले. चक्क एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यासमोरच घडलेल्या या फ्रि-स्टाईलमुळे पोलिस ठाण्यात मोठी खळबळ उडली. ही घटना शनिवारी (ता.११) एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यासमोर घडली. (व्हिडिओ - रामराव भराड)<br /><br />#AurangabadNewsUpdates #AurangabadLiveUpdates #breakingnews #maharashtrabreaking #maharashtra #Aurangabad #Sisterbeatingbrother #sisterbrotherfight #MarathiNews #esakal #SakalMediaGroup<br />

Buy Now on CodeCanyon