Surprise Me!

Kolhapur : गव्याच्या हल्ल्यात भुयेवाडीचा तरुण ठार; 2 जण गंभीर जखमी

2021-12-12 3 Dailymotion

#Gaur #Animal #MaharashtraTimes<br />कोल्हापुरात करवीर तालुक्यातील भुयेवाडी येथील तरुणाचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सौरभ संभाजी खोत असे हल्ल्यात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.आता पर्यंत गव्याच्या हल्ल्यात दोघ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.वनखात्याने देखील या घटनेला दुजोरा दिला आहे.मयत सौरभ हा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संभाजी खोत यांचा एकुलता एक मुलगा होता.गव्याचा वावर गेले तीन दिवस कोल्हापूर शहराच्या परिसरात आहे.गव्याचे होणारे दर्शन आणि हल्ले यामुळे कोल्हापुरसह ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे.

Buy Now on CodeCanyon