Surprise Me!

बिग बींचे इन्स्टाग्राम फॉलोवर्स विराट पेक्षा कमी तर प्रियांका चोप्रा...

2021-12-12 365 Dailymotion

बॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांपैकी एक म्हणजे बिग बी. आपल्या अभिनयाने ते प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. अमिताभ बच्चन यांचे जगभरात चाहते आहेत. ते सोशल मीडियावर देखील सक्रिय असतात. मात्र एवढी मेहनत घेऊनही बिग बींचे इन्स्टाग्रामवर फक्त २९ मिलियन फॉलोअर्स आहेत. यामुळे अमिताभ यांनी स्वतः मिश्कीलपणे फॉलोअर्सच्या संख्येवरून इन्स्टाग्रामवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणतात "विराट कोहलीचे सर्वाधिक १६० मिलियन फॉलोअर्स आहेत आणि माझ्याकडे बघा…जेमतेम २९ मिलियन.” याच निमित्ताने जाणून घेऊया विविध क्षेत्रातील व्यक्तींचे इंस्टाग्रामवर किती फॉलोवर्स आहेत याबद्दल.

Buy Now on CodeCanyon