Surprise Me!

Mumbai : श्वेता तिवारीच्या मुलीचं 'बिजली' गाणं सोशल मिडियावर घालतयं धुमाकूळ

2021-12-12 4 Dailymotion

#ShwetaTiwari #BijaliSong #Entertainment #MaharashtraTimes<br />श्वेता पाठोपाठ आता तिची मुलगी पलक देखील अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. पलक तिवारीचं हार्डी संधूसोबतचं 'बिजली' हे गाणं सद्या सोशल मिडियावर प्रचंड धुमाकूळ घालतयं.गाण्याच्या 'रेकॉर्ड तोड' प्रसिद्धीनंतर त्यांनी एकत्र सेलिब्रेशन केलयं.सेलिब्रेशन दरम्यान तिघेही गाण्याच्या तालावर ठेका धरताना दिसून आले.

Buy Now on CodeCanyon