Surprise Me!

Sindhudurg : आंगणेवाडी श्री भराडी देवी वार्षिकोत्सवची तारीख ठरली; नव वर्षात सुरुवात

2021-12-13 1 Dailymotion

#AnganwadiShriBharadiDevi #AnganwadiYatra #YatraFestival #MaharashtraTimes<br />कोकणच्या प्रति पंढरपूरची यात्रेला नव वर्षात सुरुवात होणार आहे.आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षीकोत्सव गुरुवार २४ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे.गेले दोन वर्षे करोनामुळे प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रा गाव मर्यादित होती.यात्रेत देश विदेशातील भक्ताबरोबर राजकीय व्यक्तींची मांदियाळी असते.श्री भराडी देवीच्या भक्तांना असते ती देवीच्या वार्षिकोत्सवाची उत्सुकता आहे.सकाळी देवीचा कौल घेऊन देवीच्या हुकमाने सदर तारीख ठरवण्यात आली आहे.यावर्षी देवीच्या सर्व भाविकांना आंगणेवाडीत उपस्थित राहून देवीचे दर्शन घेता येणार आहे.

Buy Now on CodeCanyon