Surprise Me!

Nashik : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

2021-12-13 0 Dailymotion

#RajThackeray #PressConference #MNS #MaharashtraTimes<br />एसटी कर्मचारी या वेळी युनियन सोडून एकत्र आले आहेत त्यामुळे त्यांची दखल घ्यायला हवी. जनतेने लोकांसाठी राज्य दिलं आहे, त्यांच्यावर नेत्यांनी अरेरावी करु नये. या विषयी मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे, त्यांची तब्येत बरी नसल्याने दिले नाही. एसटीला चालवण्यासाठी एखादी मॅनेजमेंट कंपनी का पाहिली जात नाही. एसटीचे कर्मचारी 1 लाख आहेत, अंगावर आले तर काय कराल?”

Buy Now on CodeCanyon