How to apply potato on face? | Get rid of dark spots |बटाटाच्या रस स्किनवर कसा लावायचा? Lokmat Sakhi<br />#lokmatsakhi #Getridofdarkspots #getridofdarkspotsonface<br /><br />बटाटा स्किनवर योग्य पद्धतीने use करतो का? किंवा त्याची योग्य पद्धत काय ते आज पाहुयात.. बटाटा जितका आपल्या शरीरासाठी फायदेशीर तेवढाच आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर आहे. आपण घराच्या घरी बटाट्याचा फेस मास्क तयार करून त्वचेला लावू शकतो. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होतात. पाहुयात असे कोणते मास्क आहेत ते...