#JanhviKapoor #AtrangiRe #BollywoodStar #MumbaiAirport #MaharashtraTimes<br />अभिनेत्री जान्हवी कपूरचा लूक नेहमीच चाहत्यांना घायाळ करतो. याआधी ती विमानतळावर तिच्या ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळाली आहे.जान्हवी सद्या 'अतरंगी रे' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ती विमानतळावर आज व्हाईट ट्रेन्डी लूक मध्ये स्पॉट झाली.