Surprise Me!

Mumbai : आम्ही आज खूप खुश आहोत"; फडणवीसांनी व्यक्त केल्या भावना

2021-12-13 4 Dailymotion

#DevendraFadnavis #BJP #MaharashtraTimes<br />काशी विश्वनाथ धाम लोकार्पणानंतर फडणवीसांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.आमची प्राचीन मंदिर आक्रमकाऱ्यांनी नष्ट केली होती.मागच्या काळात अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांनी नष्ट केलेली मंदिरे वाचवली. त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी तोडलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे."दरम्यान आज कोणत्याही राजकीय प्रश्नांना उत्तर देणार नसल्याचंही फडणीवीसांनी सांगितलं

Buy Now on CodeCanyon