#PetrolDiesel #Petrol #Diesel #Petrol #MaharashtraTimes<br />सलग ४० व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल नाही,.आज मंगळवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर तर, एक लीटर डिझेलचा भाव ९४.१४ रुपये आहेत.दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये तर,दिल्लीत डिझेल ८६.६७ रुपयांवर कायम आहेत.चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.४० रुपये तर, चेन्नईत आज डिझेलचा भाव प्रती लीटर ९१.४३ रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल तर,कोलकात्यात डिझेलचा भाव ८९.७९ रुपये कायम आहे.दरम्यान सोन्याचे भाव स्थिर तर, चांदीच्या भावात वाढ झाली .१० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,७८० रुपये आहे.मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,७७० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती.चांदी ६१,६०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,७८० रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६१६ रुपये आहे.