Surprise Me!

Viral Video : माणुसकीचं दर्शन, श्वास देऊन माकडाला वाचवलं

2021-12-14 0 Dailymotion

#Monkey #ViralVideo #SudhaRaman #MaharashtraTimes<br />एका व्यक्तीने रस्त्यावरील शेवटच्या घटका मोजत असलेल्या माकडाला श्वास देऊन वाचवलं. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडिओ ट्विटरवर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचे ऑफिसर सुधा रमन यांनी शेअर केला आहे. दुचाकीवर निघालेल्या व्यक्तीला रस्त्यावर एक माकड बेशुद्धावस्थेत पडलेलं दिसतं. कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात ते बेशुद्ध झालं आणि रस्त्याच्या कडेलाच ते आपल्या शेवटच्या घटका मोजत होतं.<br />माकडाला वाचवणाऱ्या व्यक्तीचं नाव प्रभू आहे.

Buy Now on CodeCanyon