Surprise Me!

पुण्यातील प्रत्येक पेठेला नाव कसं पडलं त्यामागेही एक खास इतिहास आहे...

2021-12-14 28 Dailymotion

अस्सल पुणेरी या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनच्या खास मालिकेत तुम्ही पाहणार आहात पुण्याच्या खास गोष्टी. पुणेरी पदार्थांपासून ते पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंची ओळख तुम्हाला यातून होणार आहे. पुणेरी पाट्या तुम्ही अनेकदा वाचल्या असतील, पुण्यात गेल्यावर आवर्जून शनिवार वाडा पाहायला जावं वाटत असेलच यात शंका नाही, दगडूशेठ गणपतीचं दर्शन न घेता तुम्ही पुण्यातून परत येऊ शकत नाहीत, असं एक ना अनेक गोष्टी पुण्यात आहेत, ज्या या खास मालिकेतून समोर येतील. पुणे जवळून पाहण्यासाठी पाहत राहा आमची खास मालिका 'अस्सल पुणेरी'<br /><br />भाग १ लिंक - https://www.youtube.com/watch?v=XcgH8iAQ8Po&list=PLGll7O_ImuJt_RJ4yLMnXXJHLTEWJjdkk

Buy Now on CodeCanyon