Surprise Me!

Mumbai : बॉलिवूड अभिनेत्री आणि 'दंगल गर्ल' फेम फातिमा सना शेख येथे स्पॉट

2021-12-14 1 Dailymotion

#FatimaSanaSheikh #DangalGirl #MaharashtraTimes<br />बॉलिवूड अभिनेत्री आणि 'दंगल गर्ल' फेम फातिमा सना शेख जुहू येथे स्पॉट झाली आहे.दंगल गर्ल' फातिमा सना शेख ग्रे रंगाच्या टॉपमध्ये पाहायला मिळाली. तिचा हा लूक पाहताच सगळ्यांनी चाहत्यांनी फोटोजसाठी मागणी केली. 2016 मध्ये आमिरच्या ‘दंगल’ चित्रपटात तिने गीता फोगट हिची व्यक्तिरेखा साकारली होती.

Buy Now on CodeCanyon