Surprise Me!

Latur Crime : लातुरच्या लॉजमध्ये एकाच खून तर, दुसऱ्याची आत्महत्या

2021-12-14 0 Dailymotion

#Murder #Suicide #Lodge #LaturCrime #MaharashtraTimes<br />लातुरच्या साईधन लॉजमध्ये धक्कादायक घटना घडली आहे.एकाच खून तर, दुसऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. उमेश देशमुख यांचा खून तर लॉज मालक शिवाजी शिंदे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लॉज मालकाने खून करून स्वत: आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Buy Now on CodeCanyon