Kusum 14th Dec Episode Highlight अनुजवरील संकट कुसुम स्वतःवर घेणार Sony Marathi-YgHcIv-MUTA-720p-1639538573565
2021-12-15 10 Dailymotion
सोनी मराठीवरील कुसुम या मालिकेत अनुज जिथे उभा असतो त्याच्या डोक्यावरील झुंबर हलत असतं. त्याला वाचवण्यासाठी कुसुम धावते. काय घडणार मालिकेत बघूया. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale<br />