महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण ? २०२१ च्या सुवर्णदशक सोहळ्याला अभिनेता सिद्धार्थ जाधवने हजेरी लावली. यावेळी त्याने तो बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या सिनेमात दिसणार असल्याचा खुलासा केला. सिद्धार्थच्या या आगामी सिनेमाबद्दल जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. Reporter: Ashish Munde Video Editor: Rahul Gamre Cameramen: Farhan Dhamaskar
