Surprise Me!

पक्षातील दोन कार्यकर्त्यांच्या त्रासाला कंटाळून रुपाली ठोंबरेंचा मनसेला रामराम

2021-12-15 1 Dailymotion

#RupaliPatil #RajThackaray #NCP #MNS #MaharashtraTimes<br />मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येण्याच्या आदल्यादिवशीच रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. मनसेच्या माजी नगरसेविका आणि महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाचा राजीनामा राज ठाकरे यांना पाठवला आहे. पक्षातील अंतर्गत वादामुळे त्यांनीन राजीनामा दिल्याचं ठोंबरे यांनी सांगितलं. राजीनामा दिला असला तरीही, राज ठाकरे हे नाव ह्रदयात दैवत म्हणून कोरलेले कायम राहील असं त्यांनी फेसबुकवर म्हटलं आहे. दरम्यान पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याबाबत त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ते पाहुयात.

Buy Now on CodeCanyon