Surprise Me!

Omicronमुळे मुंबईत नवे नियम, पुण्यासह राज्यातही लवकरच 'हे' नियम लागू होणार?Omicron Rules Maharashtra

2021-12-15 1,106 Dailymotion

Omicron Rules Maharashtra : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे जगातील अनेक देशांची चिंता वाढलीय. भारतातही ओमायक्रॉनचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतायत, त्यात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळेत त्यामुळे राज्यात विशेष खबरदारी घेण्यात येतेय. मुंबई आणि आसपासच्या परिसरात ओमायक्रॉन व्हेरिएंटचे ४ रुग्ण आढळल्याने मुंबई पोलिसांनी नवीन निर्बंध लागू केलेत. जे नियम मुंबईत लागू झालेत तेच पुणे-नागपूरसह राज्यातही लागू होणार का? आरोग्यविभागाचं काय म्हणणं आहे? हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर नाईट कर्फ्यू-लॉकडाऊन परत येणार का? हेही आपल्याला पाहचंय पण त्याआधी मुंबईत काय नवे निर्बंध लागू झालेत पाहुयात... (Aniket VO)

#lokmat #Omicron #OmicronRules #OmicronRulesMaharashtra

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon