Surprise Me!

सरकारमधीलच ओबीसी नेत्यांमध्ये फूट पडलीय की काय? पंकजा मुंडे

2021-12-15 0 Dailymotion

#OBCReservation #PankajaMunde #StateGovernment #MahavikasAghadi #MaharashtraTimes<br />ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याची दुर्दैवी वेळ येणं, हे राज्य सरकारचं मोठं अपयश असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. महाविकास आघाडी सरकारच्या अज्ञान, अहंकार आणि प्रचंड दुर्लक्षामुळे ओबीसी आरक्षण गेलं, असं म्हणत पंकजा मुंडे यांची राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. इम्पिरीकल डेटा करण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय. त्यामुळे ओबीसींचं आरक्षण आणि त्यांचं अस्तित्त्व धोक्यात आणणाऱ्यांना हा समाज कधीही विसरणार नाही, असंही पंकजा मुंडे म्हणाल्यात.

Buy Now on CodeCanyon