Uttarakhand polls: AAP promises monthly allowances of Rs 1k for women, Rs 5k for jobless youths उत्तराखंडमध्ये 'आप'च सरकार आल्यास महिलांना दरमहा १००० रुपये देण्याचे केजरीवाल यांनी जाहीर केलं. तर बेरोजगारांना ५००० रुपये प्रतिमाह बेरोजगारी भत्ता देण्यात येईल. असं देखील केजरीवाल म्हणाले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर सरकारकडून मोठं मोठ्या घोषणा केल्या जातायत. विकासकामांचं लोकार्पण, नवीन कामांचं उद्घाटनाचे कार्यक्रमही सुरु आहेत. केंद्र सरकार आपल्या कामांच्या जाहिराती करतंय तर निवडणुका असलेल्या राज्यातील सरकार आपण काय केलं हे जनतेला सांगत आहे... या सगळ्या आश्वासनांच्या आणि कौतुकाच्या सोहळ्यात आता आणखी एक मोठी घोषणा चर्चेचा विषय ठरतेय. पाच राज्याच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात. या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक मोठी घोषणा केलीय. (Ashvin VO) #Uttarakhandpolls
#AAP #ArvindKejriwal #Jobless #News #india #lokmat
#lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat