Surprise Me!

'विजय दिवस' निमित्त राष्ट्रीय युद्ध स्मारक इथे हुतात्म्यांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

2021-12-16 72 Dailymotion

१९७१ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धाला ५० वर्ष पूर्ण झाली. १६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने या युद्धात विजय मिळवला. म्हणून १६ डिसेंबर हा दिवस 'विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो. या युद्धात हौतात्म्य आलेल्या जवानांना दिल्ली इथल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथे मशाल पेटवून पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली.<br /><br />#VijayDiwas2021 #NarendraModi #india

Buy Now on CodeCanyon