Surprise Me!

Chandrapur : ताडोबात काळ्या बिबट्याचे दर्शन ; ऐटदार चाल आणि चित्तवेधक उडी झाली कॅमेऱ्यात कैद

2021-12-16 3 Dailymotion

#Leopard #Tadoba #Forest #TadobaAndheriTigerProject<br />ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोळसा परिक्षेत्रात गेल्या तीन वर्षांपासून काळा बिबट वास्तव्यास आहे.करोना काळामुळे ताडोबातील पर्यटन हंगाम विस्कळीत झाला होता. एक ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या ताडोबातील नव्या पर्यटन हंगामाने सध्या उंची गाठली आहे. पर्यटकांना काळ्या बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटकही आनंदित झाले.ताडोब्यातील बिबट्या पर्यटकांचे आकर्षण आहे. पण ब्लॅक ब्यूटीचे दिसणं फार दुर्मिळ आहे. ताडोबात दाखल झालेल्या बिबट्याच्या दर्शनाने पर्यटकांची उत्सुकता वाढली. ब्लॅक ब्यूटीचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.रस्ता ओलांडताना त्याची ऐटदार चाल आणि चित्तवेधक उडी व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे,

Buy Now on CodeCanyon