Surprise Me!

NASA: 2018 मध्ये सोडलेल्या Parker Solar Probe ने सूर्याच्या वातावरणात शिरत मारली फेरी

2021-12-16 1 Dailymotion

सूर्याच्या अतिउष्ण वातावरणाचे नाव \'कोरोना\' असे आहे. पार्कर सोलर प्रोबने २८ एप्रिल रोजी सूर्याच्या कोरोनात यशस्वीरित्या प्रवेश केला. सूर्याचे संशोधन करण्यासाठी पार्कर सोलर प्रोब तयार करण्यात आलं होतं.

Buy Now on CodeCanyon