Surprise Me!

Akola : अकोलेकरांनी दिले आठ फुटाच्या अजगराला जीवदान

2021-12-16 3 Dailymotion

#PythonFamily #Snake #Sarpmitra<br />अकोला जिल्ह्यातल्या मुर्तिजापूर तालुक्यातील रंभापूर येथे 8 फुटाचा अजगर आढळला आहे.हा अजगर माशाच्या जाळ्यात अडकून बसला होता.सर्पमित्राला याबाबत माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले.सर्पमित्र मुन्ना श्रीवास यांनी या अजगराची जाळ्यातून सुटका करत जीवनदान दिले आहे.

Buy Now on CodeCanyon