#RupaliPatil #MNS #NCP #MaharashtraTimes<br />मनसे माजी फायरब्रॅण्ड नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे.मनसेला रामराम ठोकल्यानंतर अखेर मनगटावर घड्याळ बांधलं आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला.बुधवारपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत.त्याच्या एकदिवस आधीच रुपाली पाटील यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.