Surprise Me!

बैलगाडीवर बसून शेतकऱ्यांसोबत पडळकरांची जंगी मिरवणूक, पडळकर म्हणाले...

2021-12-16 220 Dailymotion

बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाकडून सशर्त परवानगी देण्यात आली आहे. १९ ऑगस्टला आम्ही सांगली गावच्या झरे गावात बैलगाडा शर्यत भरवली होती. या सगळ्याचं श्रेय महेश दादा लांडगे आणि आयोजकांना देतो. त्यांनी यासाठी नेहमी पुढाकार घेतला असून आज खऱ्या अर्थाने शेतकरी सुखावला आहे. अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.

Buy Now on CodeCanyon