Surprise Me!

Miss World 2021ची अंतिम फेरी पुढे ढकलण्यात आली, काही स्पर्धकांना कोरोना झाल्यामुळे घेण्यात आला निर्णय

2021-12-17 1 Dailymotion

मिस वर्ल्डच्या अधिकृत इंस्टाग्रामवर पेज वरून आयोजकांनी जारी केलेल्या पत्रकानुसार पुढील 90 दिवसांत पोर्टो रिको कोलिझियम जोस मिगुएल ऍग्रलॉट येथे अंतिम फेरीचे वेळापत्रक निश्चित केले जाईल.

Buy Now on CodeCanyon