#HomeMinisterAmitShah #MaharashtraTimes<br />शनिवारपासून भारताचे गृहमंत्री अमित शहा शिर्डी दौऱ्यावर असून ते अहमदनगरमध्ये येत आहेत. त्यामुळे आता भाजपच्या गटात मोठी तयारी सुरु झाली आहे. अमित शहांच्या दौऱ्यामुळे नगर मनमाड रस्त्याला 'अच्छे दिन येणार आहेत...