Surprise Me!

Goa Liberation Day: 19 डिसेंबर हा गोवा मुक्ती दिन म्हणून केला जातो साजरा,450 वर्षे पोर्तुगीजांनी गोव्यावर राज्य केलं,स्वातंत्र्यासाठी 14 वर्षे वाट पहावी लागली

2021-12-19 7 Dailymotion

भारत स्वातंत्र्य झाल्यावर गोव्याला मात्र मुक्तीसाठी पुढची 14 वर्षे वाट पहावी लागली होती. लष्करी कारवाई केल्यानंतर अखेरीस 19 डिसेंबर 1961 साली गोवा पोर्तुगीजांपासून मुक्त झाला होता.1

Buy Now on CodeCanyon