Surprise Me!

3400 स्पर्धकांमधून मुंबईच्या 14 वर्षीय वेदांतची उल्लेखनीय कामगिरी

2021-12-18 227 Dailymotion

मुंबई मेट्रोच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षी खुल्या प्रवर्गातील चित्रकला स्पर्धेचे मुंबईत आयोजन करण्यात आल होत. 'माझी मेट्रो रंग दे मेट्रो' अस या स्पर्धेचे नाव होतं. या स्पर्धेत 12 राज्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. हे वेदांतचे चित्र मुंबईतील डी एन नगर मेट्रो स्थानकावर मोठ्या भिंतीवर लावण्यात येणार आहे. यामध्ये 3400 खुल्या गटात स्पर्धक सहभागी होते यामध्ये 14 वर्षीय वेदांत शिंदे हा सर्वात लहान स्पर्धक होता. यामुळे वेदांतचे सर्वत्र कौतुक होत आहे. <br /><br />#mumbai #MumbaiMetro #lifeofmumbai #compitition #painting #art #childartist

Buy Now on CodeCanyon