Surprise Me!

रोहित पाटलांच्या 'पाहून घेईन'वर बोलले अजित दादा; त्याला मी स्वतः

2021-12-18 316 Dailymotion

दिवंगत मंत्री आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील राजकारणात सक्रिय झाले आहेत. रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस कवठेमहांकाळ नगर पंचायतीची निवडणूक स्वबळावर लढत आहे. 'आता माझं वय २३ आहे, पंचवीस वर्षे होईपर्यंत विरोधक काहीच शिल्लक ठेवत नाही', असा इशारा राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी विरोधकांना दिला आहे.

Buy Now on CodeCanyon