Surprise Me!

पिसाळलेल्या वानरांना जेरबंद केल्यानंतर काय म्हणाले वनअधिकारी, पाहा

2021-12-19 56 Dailymotion

गेल्या काही दिवसांपासन बीड जिल्ह्यातील लऊळ गावात वानरांनी उच्छाद मांडला होता. या वानरांनी घातलेल्या धुमाकुळानं गावातील लोकं त्रस्त झाले होते. अखेर दहशत माजवणाऱ्या या वानराला जेरबंद करण्यात आलं आहे. वनविभागानं सापळा रचून या वानराला जेरबंद केलंय. विशेष म्हणजे तब्बल 40 ते 50 कुत्र्याची पिल्लांना उचलून नेलं होतं. गावकऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे अनेक कुत्र्यांची पिल्लं यात मारली गेली. यावर वडवणीचे वन परिमंडळ अधिकारी दिनेश मोरे काय म्हणालेत पाहुयात...

Buy Now on CodeCanyon