Surprise Me!

Aurangabad : खासदार इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण, व्हिडिओ व्हायरल

2021-12-20 3 Dailymotion

#MPImtiazJalil #MIM #VideoViral #MaharashtraTimes<br />एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पैसे उधळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. औरंगाबाद शहरातील एका लग्नसमारंभातील हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे. बुलढाण्याच्या नगराध्यक्षा नजमुनींसा यांच्या मुलीचं लग्न रविवारी औरंगाबाद येथे होत. या लग्नासाठी एमआयएम खासदार इम्तियाज जलील हे सुध्दा उपस्थित होते. यावेळी बुलढाणा नगराध्यक्षा यांचे पती मोहम्मद सज्जाद यांनी इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण केली.

Buy Now on CodeCanyon