Aurangabad Schools Reopen l औरंगाबाद शहरात दीड वर्षानंतर उघडल्या प्राथमिक शाळा l Sakal

औरंगाबाद - कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या प्राथमिक शाळांची दारे अखेर आजपासून सोमवारी (ता.२०) उघडली. यावेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया, मुलांनी केलेला जल्लोष ( व्हिडिओ : संदीप लांडगे)

#AurangabadNewsUpdates #AurangabadLiveUpdates #AurangabadSchoolsReopen #Aurangabad #MaharashtraSchoolsReopen #Schools #MarathiNews #breakingnews #esakal #SakalMediaGroup