Surprise Me!

अफेअरनंतर बदललेल्या वैवाहिक जीवनाचा 'त्यांनी' सांगितला अनुभव

2021-12-20 6 Dailymotion

#Marriage #MaritalLife #Affair #Relationship #MaharashtraTimes<br />नाते कसेही असो पण त्यात फसवणूक, लबाडी, खोटारडेपणा आणि कपटीपणा आला असेल तर ते नातं बिघडणार हे नक्की. दुसरीकडे याच गोष्टी एखाद्याच्या वैवाहिक जीवनात घडल्यास तर त्यांचे आयुष्य जीवंतपणे नरकासारखे होतं. अशा परिस्थितीत काही लोक विभक्त होण्याचा निर्णय घेतात, तर काही त्यांच्या नात्यास दुसरी संधी देण्याचा प्रयत्न करतात.पाच महिलांनी स्वतःची गोष्ट शेअर करून असाच काहीसा अनुभव सांगितला. अफेअरनंतर त्यांच्या वैवाहिक जीवनावर कसे परिणाम झाले, हे त्यांनी स्वतः सांगितले

Buy Now on CodeCanyon