#AishwaryaRaiEDSummoned #PanamaPapersLeakCase #MaharashtraTimes<br />पनामा पेपर लीक प्रकरणी बच्चन कुटुंबियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बच्चन कुटुंबीयांची सून ऐश्वर्या राय बच्चन हिला ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावलं.ऐश्वर्या राय ईडीच्या दिल्ली कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिली आहे. दरम्यान, पनामा पेपर लीक प्रकरणी बच्चन कुटुंबाचंही नाव समोर आलं होतं.