#MNS #RajThackeray #MaharashtraTimes<br />भिवंडीत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे चांगलीच सक्रिय झालेली पाहायला मिळालीय. भिवंडीत येथे मनसेच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं. मनसे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भिवंडीमध्ये आले होते<br />यावेळी राज ठाकरे यांचे फटाक्यांची आतिषबाजी आणि फुलांचा वर्षाव करून जंगी स्वागत करण्यात आलं
