Surprise Me!

Jalgaon : गृहमंत्री जेव्हा स्वतःच गावठी कट्टे आणि अवैध धंद्याबाबत शोकांतिका व्यक्त करत

2021-12-20 7 Dailymotion

#DilipWalsePatil #PoliceAdministration #MaharashtraTimes<br />चोपडा येथील कार्यक्रमात पोलीस प्रशासनाला दिलीप वळसे पाटील यांनी उपदेशाचे डोस पाजले.गृहमंत्र्यांनी स्वतःच गावठी कट्टे आणि अवैध धंद्यांबाबत शोकांतिका व्यक्त केली आह. दिलीप वळसे पाटील हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत.चोपडा येथे त्यांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ तसेच राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला."जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गावठी कट्टे आढळून येतात. तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरु आहेत."अशी खंत व्यक्त करत पोलीस स्थानकात आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या तक्रारींचे समाधान झाले पाहिजे असे आदेशही वळसे पाटील यांनी दिले.प्रत्येक पोलीस स्थानकाच्या कारभारावर माझी नजर राहणार असल्याचा इशाराही वळसे पाटील यांनी दिला.दिलीप वळसे पाटील यांनी विरोधक भाजपावरही निशाणा साधला

Buy Now on CodeCanyon