Surprise Me!

आरआरआर' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राजामौली मुंबईत

2021-12-20 1 Dailymotion

#RRR #SSRajamouli #BollywoodNews #MaharashtraTimes<br />मोस्ट अवेटेड ‘आरआरआर’सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेते एनटीआर, राम चरण, दिग्दर्शक राजामौली मुंबईत दाखल झाले आहेत.

Buy Now on CodeCanyon