Surprise Me!

जळगाव शहरासह संपूर्ण जिल्हा गारठला

2021-12-21 3 Dailymotion

#Atmosphere #Cold #Mercury #MaharashtraTimes<br />उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात थंडीची लाट निर्माण झाली आहे. खानदेशातही किमान तापमानात प्रचंड घसरण झाली आहे.<br />जळगाव जिल्ह्यात गेल्या सहा दिवसात किमान तापमान सहा ते सात अंश सेल्सियसने घसरण. जळगाव शहरासह संपूर्ण जिल्हा गारठला आहे<br />जळगाव शहरात सोमवारी ८.७ अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

Buy Now on CodeCanyon