Surprise Me!

Jalgaon : मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा बस कर्मचाऱ्यांना इशारा

2021-12-21 0 Dailymotion

#MLAChandrakantPatil #StStrike #StWorkers #MaharashtraTimes<br />जळगाव जिल्ह्यातील जामनेर भुसावळ दरम्यान मंगळवारी सकाळी झालेल्या आयशर व रिक्षाच्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला<br />तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लोकांना नाईलाजाने वेगळ्या पर्यायांचा वापर करावा लागतोय आणि नाहक जीव गमवावा लागतोय़. आता मात्र मुक्ताईनगरचे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या तालुक्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांना अल्टीमेटम दिलाय. दोन दिवसात संप मागे घ्या अन्यथा आपण स्वत: एसटी चालवणार असल्याचा इशारा आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिलाय

Buy Now on CodeCanyon