Surprise Me!

Gold Silver Rate : सलग तिसऱ्या सत्रात सोन्याच्या किमतीत घसरण

2021-12-21 108 Dailymotion

#GoldSilverRate #GoldRate #SilverRate #MaharashtraTimes<br />आज मंगळवारी चांदीचा भाव वाढला आहे. आज सोने १३० रुपयांनी स्वस्त झाले तर चांदीमध्ये ६५० रुपयांची वाढ झाली. सलग तीन सत्रात सोनं ५३० रुपयांनी स्वस्त झाले आहे.याआधी सोमवारी बाजार बंद होताना सोन्याचा भाव ४८२३७ रुपयांवर स्थिरावला होता.त्यात ३५७ रुपयांची घसरण झाली होती.

Buy Now on CodeCanyon