#ChhatrapatiShivajiMaharaj #Karnatak #MaharashtraTimes<br />कर्नाटकाच्या बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. सलग चौथ्या दिवशी ही त्याचे तीव्र पडसाद परभणीत उमटले. परभणीत आज शिवप्रेमींकडून परभणी बंदची हाक देण्यात आलीये. सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपली व्यापारी प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली आहे.