#RRRMovie #SocialMedia #BollywoodNews #MaharashtraTimes<br />आरआरआर' सिनेमाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. यात अभिनेता अजय देवगण, आलिया भट्ट, ज्यूनियर एनटीआर आणि राम चरण यांनी भूमिका साकारली आहे. यावेळी राम चरण, ज्यूनियर एनटीआर आणि दिग्दर्शक एसएस राजामौली रहेजा क्लासिक येथे प्रमोशन करताना दिसले.