#NarendraModi #BhaskarJadhav #WinterSession2021 #MaharashtraTimes<br />आजपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होतं आहे. पंतप्रधान मोदींची नक्कल केल्याप्रकरणी अधिवेशनात जोरदार गदारोळ झाला.मोदींच्या नकलेवर मुनगंटीवार आणि भास्कर जाधवांची खडाजंगी पाहायला मिळाली.