Surprise Me!

यांच्यासारख्या नकला मी पण करू शकतो; सुधीर मुनगंटीवारही मैदानात

2021-12-22 89 Dailymotion

#SudhirMungantiwar #MaharashtraAssemblyWinterSession2021 #MaharashtraTimes<br />आजपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु झालं आहे. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होतं आहे. पंतप्रधान मोदींची नक्कल केल्याप्रकरणी अधिवेशनात जोरदार गदारोळ झाला.मोदींच्या नकलेवर मुनगंटीवार आणि भास्कर जाधवांची खडाजंगी पाहायला मिळाली.दरम्यान 'यांच्यासारख्या नकला मी पण करू शकतो पण आमच्यावर विरोधकासारखे संस्कार नाही' असा टोला लगावत सुधीर मुनगंटीवारही मैदानात उतरलेले पाहायला मिळाले.

Buy Now on CodeCanyon